काल मध्यरात्री अचानक मला जाग आली……
आणि क्षणार्धात

काल मध्यरात्री अचानक मला जाग आली…… आणि क्षणार्धात

काल मध्यरात्री अचानक मला जाग आली…… आणि क्षणार्धात तू माझ्या मिठीतून विलग झालीस... तुझ्या शांत निजलेल्या कायेकडे मी एकटक पहात होतो... सगळीकडे अंधारच अंधार होता... तरी देखील खिडकीतून येणारा मंद प्रकाश अलगद तुझ्या चेहऱ्यावर पडतं होता... त्यामुळे तुझ्या त्या सौंदर्याच्या मोहात मी अधिक गुंतत होतो... हळूहळू तुझ्या माझ्यातील अंतर लुप्त होत होतं... शांत झालेला हालचालीने जाग आली तुला, पुन्हा………………… पण क्षणभरातच तू लडिवाळपणे माझ्या मिठीत आलीस... तुझा चेहरा माझ्या मिठीत अधिकाधिक बध्द होत गेला... अन माझा तुझ्यावर आणि तुझा माझ्यावर प्रेमाचा वर्षांव त्या मध्यरात्री चालू होता... #gif. Also Read about .

1 Stories