Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्य हे असेच जगावे लागते कधी हसावे लागते तर कधी

आयुष्य हे असेच जगावे लागते कधी हसावे लागते तर कधी रडावे लागते

सुखं कुठे  भेटत नाही तर ते छोट्या-छोट्या गोष्टीत शोदावे लागते आयुष्य हे असेच जगावे लागते।

आयुष्यात कितीही दुःख असले तरी ते हृदयात लपवावे लागते आणि गालात हसावे लागते आयुष्य हे असेच जगावे लागते।

एकांतात मन मोकळे करून रडायचे असते आणि मित्रात ते ओले डोळे पुसून पुन्हा हसावे लागते आयुष्य हे असेच जगायचे असते।

आपले मन मारून दुसऱ्याला सुखी ठेवायचे असते आणि आयुष्य हे असेच जगायचे असते।

                                hari shembade.