Nojoto: Largest Storytelling Platform

अंगी आहे खूप कला, जपतोस तू कलेला | कुशाग्र तुझी बु

अंगी आहे खूप कला, जपतोस तू कलेला |
कुशाग्र तुझी बुद्धी , कुठलाच गर्व नाही तुला ||

शब्द तुझे मोत्यासारखे रचतो तू शब्दांना |
मधासारखी गोड प्रतिक्रिया देतो कवितेना ||

 माय मराठी बोली लिहतो शुभम भाऊ भारी |
प्रत्येक शब्दाला योग्य वळण देतो तू  न्यारी ||

तुझ्या यशाचे किर्ती सुमनांचा सुगंधाप्रमाणे दरवळत राहो |
यशाची शिखर तू चढत राहो ||

तुझ्या आनंदाला कोणतीही  मर्यादा नसावी |
तुझ्या आयुष्याची वेल बहरत जावी ||

तुझी लेखणीची शब्दसंपदा वाढत जावी |
आयुष्यात तुला कसली न कमी भासावी ||

मनात असलेल्या सर्व इच्छा पूर्ण होवो |
आईच्या जिजामाता  तुला उदंड आयुष्य देवो ||
-✍️Shital K. Gujar✍️
💐 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभम भाऊ💐

 Dedicating a #testimonial to Shubham Kshirsagar
💐💐🤩🤩😊🎂🎂🍫🍫Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday shubham bhau 🍫💐💐..
🍫🎂🤩
आई जिजामाता उदंड आयुष्य देवो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभम भाऊ.🍫🎂🤩
#birthday
#brothersisterlove
#bestwishes
#yqtaai