Nojoto: Largest Storytelling Platform

जन्म मिळाला आहे म्हणून मृत्यू अटळआहे; जगताना वाटे

जन्म मिळाला आहे 
म्हणून मृत्यू अटळआहे;
जगताना वाटेतले काटे 
टोचले तरी जगायचे आहे!
          असला जरी अंधार कितीही 
           कवडसा उजेडाचा शोधायचा आहे;
           कवडशाची शाल पांघरून 
           काट्यांवर मात करायची आहे!
**मंगला गायकवाड ** #antichildlabourday
जन्म मिळाला आहे 
म्हणून मृत्यू अटळआहे;
जगताना वाटेतले काटे 
टोचले तरी जगायचे आहे!
          असला जरी अंधार कितीही 
           कवडसा उजेडाचा शोधायचा आहे;
           कवडशाची शाल पांघरून 
           काट्यांवर मात करायची आहे!
**मंगला गायकवाड ** #antichildlabourday