Nojoto: Largest Storytelling Platform

या अनोळखी गर्दीत कुणाला आपलंस करायला असा तितकासा व

या अनोळखी गर्दीत कुणाला आपलंस करायला
असा तितकासा वेळ लागत नाही...
पण कुण्या आपल्याची आठवण त्या गर्दीतही एकटं पाडायला
मनाची परवानगीही मागत नाही... 

© कृष्णार्णव #गर्दी #अनोळखी #एकटेपण #अबोल_प्रेम
या अनोळखी गर्दीत कुणाला आपलंस करायला
असा तितकासा वेळ लागत नाही...
पण कुण्या आपल्याची आठवण त्या गर्दीतही एकटं पाडायला
मनाची परवानगीही मागत नाही... 

© कृष्णार्णव #गर्दी #अनोळखी #एकटेपण #अबोल_प्रेम