Nojoto: Largest Storytelling Platform

मनात नसताना कुणालातरी कधीतरी दुखवावे लागते... उत

मनात नसताना कुणालातरी
 कधीतरी दुखवावे
 लागते...
उत्तर माहित नसलेल्या प्रश्नाला
कधीतरी सामोरं जावे 
लागते...
वाट माहीत नसल्याने वाटसरूला
मिळल्या त्या वाटेने जावे
 लागते...
फांदीच्या मनात नसताना
 फुलाला डाळीवरून पडावे
 लागते...
© VivekKanhekarWrites #nojotomarathi #VivekKanhekarWrites
मनात नसताना कुणालातरी
 कधीतरी दुखवावे
 लागते...
उत्तर माहित नसलेल्या प्रश्नाला
कधीतरी सामोरं जावे 
लागते...
वाट माहीत नसल्याने वाटसरूला
मिळल्या त्या वाटेने जावे
 लागते...
फांदीच्या मनात नसताना
 फुलाला डाळीवरून पडावे
 लागते...
© VivekKanhekarWrites #nojotomarathi #VivekKanhekarWrites