Nojoto: Largest Storytelling Platform

जिवनदायी रस्त्यावर चालत असताना येणार प्रत्येक वळण

जिवनदायी रस्त्यावर चालत असताना येणार प्रत्येक वळण हे सुरळीत असेल अस नाही...
काही खडतर प्रवास ही असतात जे की आपल्याला संघर्ष करण्यास भाग पाडतात ...
अश्या वेळी संघर्ष करण्यास लागणारा संयम,विचार शक्ती आणि मोठ्या धैर्याने तोंड देण्याची तयारी या सर्वांची शिकवण ज्यांनी आपल्याला दिली तेच आपले गुरू...
अंधारमय आयुष्याला उज्वल भविष्याची दिशा देणारे आपले गुरु...
एक वेळेस जीवन नकोस वाटनाऱ्याना पण मानवी जीवनाचा अर्थ समजावनारे आपले गुरु...

🙏गुरुपौर्णिमा🙏

विनायक महाजन📜🖋️ #gurupornima  #Quotes #Motivation #MyThoughts