Nojoto: Largest Storytelling Platform

अंतर नाही... अंतरं जुळणं महत्त्वाचं! नाहीतर आकाशाच

अंतर नाही... अंतरं जुळणं महत्त्वाचं! नाहीतर आकाशाच्या अथांग काळोखात एकट्या चंद्राला प्रकाशित होणं जमलं असतं? खरं पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती हा कुणाचातरी तारा आहे आणि प्रत्येकाला एका ताऱ्याची गरज...!प्रकाशित होण्यासाठी...अंतराच्या अंतराला थोडं अंतर देण्यासाठी आपला हक्काचा तारा हवाच...पण कुणाच्या अंतरंगाला तारा बनुन सांभाळता आलं तर आयुष्याचं नभ रितं राहत नाही! ~~~रोहिणी :) #अंतर #ललितलेखन