Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या प्रेमाच्या राजकारणात मी संपावर गेलो होतो द

तुझ्या प्रेमाच्या राजकारणात 
मी संपावर गेलो होतो
दुसऱ्यासोबत युवती तुझी 
म्हणून अबोल झालो होतो।।१।।

त्याची चेहऱ्याची आघाडी 
अन माझं मन हरल होत,
तुला सुखात रहा सांगाव
अस बहुमत ठरलं होत ।।२।।

द्विपक्षीय आपलं राजकारण 
तुला कधीच पटलं नव्हतं ,
उत्तर द्या अन माफी मागा 
हे मलाही गटल नव्हतं ।।३।।

पक्षांतराचे तुझे बहाने
शेवटी हेच खरं होत 
तुला लपून पाहण्याचं 
माझं समाजकारणचं बर होत ।।४।।

आजही प्रत्येक पंचवार्षिकला
तुझी वाट बघत असतो 
लग्नाची तिकीट हाती घेऊन
गटबंधनासाठी मिरवत असतो ।।५।।

      - गोविंद अ. पोलाड
तुझ्या प्रेमाच्या राजकारणात 
मी संपावर गेलो होतो
दुसऱ्यासोबत युवती तुझी 
म्हणून अबोल झालो होतो।।१।।

त्याची चेहऱ्याची आघाडी 
अन माझं मन हरल होत,
तुला सुखात रहा सांगाव
अस बहुमत ठरलं होत ।।२।।

द्विपक्षीय आपलं राजकारण 
तुला कधीच पटलं नव्हतं ,
उत्तर द्या अन माफी मागा 
हे मलाही गटल नव्हतं ।।३।।

पक्षांतराचे तुझे बहाने
शेवटी हेच खरं होत 
तुला लपून पाहण्याचं 
माझं समाजकारणचं बर होत ।।४।।

आजही प्रत्येक पंचवार्षिकला
तुझी वाट बघत असतो 
लग्नाची तिकीट हाती घेऊन
गटबंधनासाठी मिरवत असतो ।।५।।

      - गोविंद अ. पोलाड