राजे तुमची गरज़ आहे। परखी स्त्री आई समान पण, सेक्सी

"राजे तुमची गरज़ आहे। परखी स्त्री आई समान पण, सेक्सी आणि हॉट बोलुँनच मावळे आपले भरकटले। राजे तुमची गरज़ आहे। जाती च्या पलीकडे जउन,तुम्ही स्वराज्य निर्माण केल पण, एक मेकात भांडुनच मावळे,आपले एक मेकांशी दुरावले। खरच राजे तुमची गरज आहे। तुम्ही दिलेली शिकवण जिवंतठेवण्याची जबदरी सोपवून गेले पण, तुमच्छी शिकवण सोडून विसरून, तुमच्या जयंतिला डीजे मधे संभाडून ठेवलय, खरच राजे तुमची लई गरज आहे। राडायच नही लड़ायच पण, आपले शेतकरी आत्महत्या ला बळी पडले। राजे तुम्हीची खर्च लई गरज़ आहे। राजे तुमच्या मावल्याणा तुमची मार्गदर्शनाची लई गरज आहे। खरच राजे तुमची लई गरज आहे #NojotoQuote"

राजे तुमची गरज़ आहे।
परखी स्त्री आई समान पण,
सेक्सी आणि हॉट बोलुँनच मावळे आपले भरकटले।
राजे तुमची गरज़ आहे।
जाती च्या पलीकडे जउन,तुम्ही स्वराज्य निर्माण केल पण,
एक मेकात भांडुनच मावळे,आपले एक मेकांशी दुरावले।
खरच राजे तुमची गरज आहे।
तुम्ही दिलेली शिकवण जिवंतठेवण्याची जबदरी सोपवून गेले पण,
तुमच्छी शिकवण सोडून विसरून, 
तुमच्या जयंतिला डीजे मधे संभाडून ठेवलय,
खरच राजे तुमची लई गरज आहे।
राडायच नही लड़ायच पण,
आपले शेतकरी आत्महत्या ला बळी पडले। 
राजे तुम्हीची खर्च लई गरज़ आहे।
 राजे तुमच्या मावल्याणा तुमची मार्गदर्शनाची लई गरज आहे।
खरच राजे तुमची लई गरज आहे


 #NojotoQuote

राजे तुमची गरज़ आहे। परखी स्त्री आई समान पण, सेक्सी आणि हॉट बोलुँनच मावळे आपले भरकटले। राजे तुमची गरज़ आहे। जाती च्या पलीकडे जउन,तुम्ही स्वराज्य निर्माण केल पण, एक मेकात भांडुनच मावळे,आपले एक मेकांशी दुरावले। खरच राजे तुमची गरज आहे। तुम्ही दिलेली शिकवण जिवंतठेवण्याची जबदरी सोपवून गेले पण, तुमच्छी शिकवण सोडून विसरून, तुमच्या जयंतिला डीजे मधे संभाडून ठेवलय, खरच राजे तुमची लई गरज आहे। राडायच नही लड़ायच पण, आपले शेतकरी आत्महत्या ला बळी पडले। राजे तुम्हीची खर्च लई गरज़ आहे। राजे तुमच्या मावल्याणा तुमची मार्गदर्शनाची लई गरज आहे। खरच राजे तुमची लई गरज आहे #NojotoQuote

राजे तुमची गरज़ आहे।
#shivajimaharaj
#shivjaynti
#mavla
#marathi #nojotomarathi
#nojotohindi
#nojotoenglish
#nojato
#mujaheedtajuddinjamadar
#nojotopoetry

People who shared love close

More like this