Nojoto: Largest Storytelling Platform

इथली फुलं तोडण्यास सक्त मनाई आहे.. परंतु, इथली मन

इथली फुलं तोडण्यास 
सक्त मनाई आहे..
परंतु,
इथली मनं तोडणारांची
सुप्त तन्हाई आहे..
© ViveKKanhekarWrites #NojotoMarathi #VivekKanhekarWrites
इथली फुलं तोडण्यास 
सक्त मनाई आहे..
परंतु,
इथली मनं तोडणारांची
सुप्त तन्हाई आहे..
© ViveKKanhekarWrites #NojotoMarathi #VivekKanhekarWrites