Nojoto: Largest Storytelling Platform

सवय आहे सोबत चालण्याची ... सवय आहे आपल्याना जोडण्य

सवय आहे सोबत चालण्याची ...
सवय आहे आपल्याना जोडण्याची...
सवय आहे योग्य वेळ आली तेव्हा झुकण्याची...
पण प्रत्येक वेळी झुकण्यास सांगत असाल तर शक्य नाही....
कारण सवय आहे स्वाभिमान बाळगण्याची...

विनायक महाजन📜🖋️ #स्वाभिमान #सवय #Thoughts