Nojoto: Largest Storytelling Platform

जीव असा गुंततो की डोकंही बधीर होतं.. तरल भावनांच्य

जीव असा गुंततो की
डोकंही बधीर होतं..
तरल भावनांच्या पाई
मनही अधीर होतं..!

               @kganesh मन अधीर होतं..
जीव असा गुंततो की
डोकंही बधीर होतं..
तरल भावनांच्या पाई
मनही अधीर होतं..!

               @kganesh मन अधीर होतं..

मन अधीर होतं..