Nojoto: Largest Storytelling Platform

अहिंसा तलवारीचं पातं जिथे रक्त पीतं त्या देशाचं

अहिंसा

तलवारीचं पातं
जिथे रक्त पीतं

त्या देशाचं नातं
अहिंसेशी!

               ------भिमराव तांबे. #Time अहिंसा
अहिंसा

तलवारीचं पातं
जिथे रक्त पीतं

त्या देशाचं नातं
अहिंसेशी!

               ------भिमराव तांबे. #Time अहिंसा

#Time अहिंसा