कॉलेज जीवनात माझी एक "मनीषा " होती, "संगीता " वर प

"कॉलेज जीवनात माझी एक "मनीषा " होती, "संगीता " वर प्रेम करावं ! तशी "भावना "ही माझ्या मनात होती ! "प्रेरणा " तर रोजच भेटायची! माझी "साधना "तर पक्की होती! पण "आशा " जवळ असताना ही, माझ्या पदरात "आकांक्षा "पडली ! माझी "अपेक्षा "अपेक्षाच राहीली ! आणी माझ्या जवळ आता फक्त "कल्पना "राहीली ! तर मला सांगा "कविता" कशी वाटली..😜"

कॉलेज जीवनात माझी एक
"मनीषा " होती,
"संगीता " वर प्रेम करावं !
तशी "भावना "ही माझ्या मनात
होती !
"प्रेरणा " तर रोजच भेटायची!
माझी "साधना "तर
पक्की होती!
पण "आशा " जवळ असताना ही,
माझ्या पदरात
"आकांक्षा "पडली !
माझी "अपेक्षा "अपेक्षाच
राहीली !
आणी माझ्या जवळ आता फक्त
"कल्पना "राहीली !
तर
मला सांगा  "कविता" कशी वाटली..😜

कॉलेज जीवनात माझी एक "मनीषा " होती, "संगीता " वर प्रेम करावं ! तशी "भावना "ही माझ्या मनात होती ! "प्रेरणा " तर रोजच भेटायची! माझी "साधना "तर पक्की होती! पण "आशा " जवळ असताना ही, माझ्या पदरात "आकांक्षा "पडली ! माझी "अपेक्षा "अपेक्षाच राहीली ! आणी माझ्या जवळ आता फक्त "कल्पना "राहीली ! तर मला सांगा "कविता" कशी वाटली..😜

so naice

People who shared love close

More like this