Nojoto: Largest Storytelling Platform

तुझी साथ सोबत सख्या मिळताच मन जाते रंगून; भेटतोस

तुझी साथ सोबत सख्या 
मिळताच मन जाते रंगून;
भेटतोस कसा ना क्षणभर
          पण
जाताना जीव जातो गुदमरून 
**मंगला गायकवाड **
तुझी साथ सोबत सख्या 
मिळताच मन जाते रंगून;
भेटतोस कसा ना क्षणभर
          पण
जाताना जीव जातो गुदमरून 
**मंगला गायकवाड **