Nojoto: Largest Storytelling Platform

🌹Happy Rose day🌹 खरंच गुलाब ही खूप शिकवून जातं

🌹Happy Rose day🌹

खरंच गुलाब ही खूप शिकवून जातं बर का....
प्रेमाचं प्रतीक मानणाऱ्या गुलाबलाच फार काटे असतात बर का....
सुख दुःख ऐकाच नाण्याच्या दोनबाजू एका शब्दात व्यक्त करणारा गुलाब आहे बरं का....

- चैताली येंगडे #HAPPY_ROSE_DAY#