Nojoto: Largest Storytelling Platform

तुझी मैत्री माझ्यासाठी जशी खळखळणाय्रा नदीच पाणी

तुझी मैत्री
माझ्यासाठी जशी 
खळखळणाय्रा नदीच पाणी 
वाटत...
पहात रहावं 
डुंबत बसावं 
त्यात रोज रोज 
दिवस असो वा रात्र 
वाटत
पीतच रहावं घोट घोट...
           -Soma...
तुझी मैत्री
माझ्यासाठी जशी 
खळखळणाय्रा नदीच पाणी 
वाटत...
पहात रहावं 
डुंबत बसावं 
त्यात रोज रोज 
दिवस असो वा रात्र 
वाटत
पीतच रहावं घोट घोट...
           -Soma...