Nojoto: Largest Storytelling Platform

आई-वडिलांनी मध्ये जग बघतो राहूल भाऊ | आई-वडिलांचा

आई-वडिलांनी मध्ये जग बघतो राहूल भाऊ |
आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन प्रयत्नशील असतो भाऊ||

स्वभावाचा गोडवा शब्दात वर्णन करू शकत नाही |
भाऊचा स्वभाव , निर्मळतेचे नदी, आपुलकीने भरलेली||

आपुलकीची पेटी कधीही न संपणारी जपतो ||
प्रत्येकाच्या मनात भाऊ घर करतो ||

एक उत्कृष्ट लेखक म्हणून प्रत्येकाला समजून घेतो|
प्रत्येकाचा भावनांच्या शब्दात रेखाटतो ||

कधीकधी चेह-यावर हास्य उमलणाचे कारण बनतो|
दुसऱ्याला बहिणीलाही बहिण म्हणून जबाबदारी बाळगतो ||

स्त्रीशी  अभिमानाने, आधाराने वागवतो|
 शिवछत्रपती शिवाजी महाराज मावळा असं जाणवतो ||

स्त्री आदर काय असतो उत्कृष्ट उदाहरण तू|
नेहमी अडचणीत धावून येतो भाऊ  तू ||

तुझी लेखणीची किमयाच न्यारी आहे |
जशी धावणारी अनोखी नदी आहे||
-✍️Shital K. Gujar ✍️

 Dedicating a #testimonial to 👉 Rahul 💞😊✍️👉 एक जबाबदार व्यक्तिमत्व स्त्री आदर याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे राहुल दादा , उत्कृष्ट लेखक, आणि कवी अनेक गुण अंगी जोपासत, स्वभावात एकदम  गोडवा, स्वभावाचे वर्णन करणे माझ्याने  शक्य नाही, एवढा गोडवा, मदतीसाठी धावून येणारा  दुसऱ्याच्या बहिणीलाची बहीण म्हणून जबाबदारी पार पाडणारा, प्रत्येक लिखाणाला प्रतिक्रिया देऊन प्रोत्साहन करणारा, एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व, समजदार , कर्तव्यनिष्ठ,  जबाबदार, अशी बहुगुणाची पेट आम्हाला भाऊ म्हणून लाभली . पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा आई भवानी जिजामाता नेहमी तुझ्या पाठीशी राहो, कशी वाटली शब्दरूपी भेट की नक्की कळवं🙏😊
#brosis 
#poetry 
#testimonial