Nojoto: Largest Storytelling Platform

तुझं रूपडं, तुझं दातृत्व याविषयी किती बोललं जातं न

तुझं रूपडं, तुझं दातृत्व
याविषयी किती बोललं जातं ना.....

पण खरं सांगू.....
याहूनही कितीतरी पटीने सरस आहेस गं तू.....

तुला शब्दात बांधता येणे शक्यच नाही
पण तरीही खुजा प्रयत्न करत असतो आम्ही.....

सांग ना कुठून आणायचं ते सौंदर्य
कुठून आणायचीत ती शब्दरत्ने
तुझ्या मातृत्वाची, निरलसचेची बरोबरी करणारं.....

किती अवघड आहे तुझं मातृत्व वर्णने माझ्यासाठी
आणि तेच मातृत्व किती सरल आहे तुला पेलण्यासाठी.....

तुझी लीलया साधेन म्हणते मी
जेव्हा मी ही होणार माझ्या सानुल्याची आई.....

तान्ह्या बाळाची चाहूल ते त्याच्या अंतीम स्पर्शापर्यंत
मातृत्वाच्या सरीने चिंब चिंब न्हालेली.....मी होणार ती आई..... सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा...
आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री...
यातला कुठलाही शब्द वापरुन आज तुम्ही आई साठी कविता लिहा.
रोजच्या प्रमाणे आजचा पण दिवस तिचाचं...
#जननी #जन्मदात्री 
#आई 
#collab #yqtaai