Nojoto: Largest Storytelling Platform

मी तुला पाहिले अन् ....... तुझ्या त्या डोळ्य

मी  तुला  पाहिले  
अन् ....... तुझ्या  त्या  डोळ्यात हरवुन गेले। 
किती  लिहावे,, ना लाजले  ना  सरसावले 
फक्त  तुला  पाहतच  राहिले
मी  शब्दहीन  झालते। 
माझ  पहिल  अन  शेवटच  प्रेम  मी अनुभवत होते। 
तुझी  पहिली नजर  माझ्या  तन मन ला  मोहित 
केलेली काय तुझं  ते निखळ हसणं
नजर  चोरुन  निहारनं
एक  वेगळाच आनंद  । तो  व्यक्त ही करता येत नाही ,,,
तुझ बोलणं तर  जणु काय  मी गीत च  ऐकतेय 
असा  भास व्हायचा। 
मी स्वतःला  हरवुनी तुझ्यात  दंगले
तुझ्या  प्रेमात  रंगले 
तुझी  चाहुल  लागताच मी  हर्षुन  जात होते। 
तुझ्या  आठवणीत  रात्र पण  कमी होती
  दिवस  छोटा पडायचा। 
तुझा  चालताना चा  तो  अलगद हाताचा  स्पर्श
मला  तुझ्यात  रमवुन  लाजवायचा। 
मी  तुला  पाहिले। अन्  फक्त  पाहिले।

©SUREKHA THORAT # love
मी  तुला  पाहिले  
अन् ....... तुझ्या  त्या  डोळ्यात हरवुन गेले। 
किती  लिहावे,, ना लाजले  ना  सरसावले 
फक्त  तुला  पाहतच  राहिले
मी  शब्दहीन  झालते। 
माझ  पहिल  अन  शेवटच  प्रेम  मी अनुभवत होते। 
तुझी  पहिली नजर  माझ्या  तन मन ला  मोहित 
केलेली काय तुझं  ते निखळ हसणं
नजर  चोरुन  निहारनं
एक  वेगळाच आनंद  । तो  व्यक्त ही करता येत नाही ,,,
तुझ बोलणं तर  जणु काय  मी गीत च  ऐकतेय 
असा  भास व्हायचा। 
मी स्वतःला  हरवुनी तुझ्यात  दंगले
तुझ्या  प्रेमात  रंगले 
तुझी  चाहुल  लागताच मी  हर्षुन  जात होते। 
तुझ्या  आठवणीत  रात्र पण  कमी होती
  दिवस  छोटा पडायचा। 
तुझा  चालताना चा  तो  अलगद हाताचा  स्पर्श
मला  तुझ्यात  रमवुन  लाजवायचा। 
मी  तुला  पाहिले। अन्  फक्त  पाहिले।

©SUREKHA THORAT # love

# love