Nojoto: Largest Storytelling Platform

जिंकली तू खोटं प्रेम करून, खरं प्रेम करून हरलो मी

जिंकली तू खोटं प्रेम करून, 
खरं प्रेम करून हरलो मी. 
जीवापाड प्रेम करूनही, 
तुला त्रास ठरलो मी. 
जा खुशाल निघून जा, 
तुला थांबवून थकलो मी. 
चूक केली तुझ्यावर प्रेम करून, 
शेवटी मूर्ख ठरलो मी. 
जा कर आता आपल्या मनासारखं, 
तुला सांगून खूप थकलो मी. 
रडशील एक दिवस नक्की, 
म्हणशील कोणाच्या प्रेमाला मुकलो मी.. 
प्रीत prit
जिंकली तू खोटं प्रेम करून, 
खरं प्रेम करून हरलो मी. 
जीवापाड प्रेम करूनही, 
तुला त्रास ठरलो मी. 
जा खुशाल निघून जा, 
तुला थांबवून थकलो मी. 
चूक केली तुझ्यावर प्रेम करून, 
शेवटी मूर्ख ठरलो मी. 
जा कर आता आपल्या मनासारखं, 
तुला सांगून खूप थकलो मी. 
रडशील एक दिवस नक्की, 
म्हणशील कोणाच्या प्रेमाला मुकलो मी.. 
प्रीत prit