Nojoto: Largest Storytelling Platform

तुझा रुसवा सखे... तुझ्या सारखाच गोड.. कधी तिखट, तर

तुझा रुसवा सखे...
तुझ्या सारखाच गोड..
कधी तिखट, तर कधी..
आंबट कैरीची फोड..... राज राज ......
तुझा रुसवा सखे...
तुझ्या सारखाच गोड..
कधी तिखट, तर कधी..
आंबट कैरीची फोड..... राज राज ......

राज ......