Nojoto: Largest Storytelling Platform

उगवत्या सूर्याला नमन माझे आहे नवी दिशा नवी प्रेरणा

उगवत्या सूर्याला नमन माझे आहे
नवी दिशा नवी प्रेरणा तो दर्शवतो आहे
काळोखात बुडून पुन्हा कसं सारं प्रकाशित करावं हे त्याला चांगलं माहिती आहे
आजचा दिवस जाणार पुन्हा एक नवी पहाट येणार तरी उमेदीने कसे कार्यमग्न व्हावे हाच धडा शिकावा

©spandan-priyanka #GoodMorning 

#Sunrise