Nojoto: Largest Storytelling Platform

आई always रॉक्स ! फोडणीच्या पोळीत आई l दारातल्या

आई always रॉक्स !
फोडणीच्या पोळीत  आई l
दारातल्या  रांगोळीत  आई 
भुकेच्या  होळीत  आई 
कवितेच्या ओळीत  आई l
everywhere 
आई Rocks  
आई  Rocks 
आई  Rocks. 
@ विद्याधर भागवत.
आई always रॉक्स !
फोडणीच्या पोळीत  आई l
दारातल्या  रांगोळीत  आई 
भुकेच्या  होळीत  आई 
कवितेच्या ओळीत  आई l
everywhere 
आई Rocks  
आई  Rocks 
आई  Rocks. 
@ विद्याधर भागवत.