Nojoto: Largest Storytelling Platform

मिठीत घेऊन आसमंतात नेलस, जिव लावून भाण हरवलस, माया

मिठीत घेऊन आसमंतात नेलस,
जिव लावून भाण हरवलस,
माया करुण सर्वांना दूर केलस,
प्रेम देऊन मला माझ्यातलच उरवल नाही, 
मग एवढ काय होत तुझ्यात की तुझ्यावरच प्रेम मला कुणाला देताच नाही आल... #Dlove😍
मिठीत घेऊन आसमंतात नेलस,
जिव लावून भाण हरवलस,
माया करुण सर्वांना दूर केलस,
प्रेम देऊन मला माझ्यातलच उरवल नाही, 
मग एवढ काय होत तुझ्यात की तुझ्यावरच प्रेम मला कुणाला देताच नाही आल... #Dlove😍
dipalishingankar3958

dipali 2.0

New Creator

Dlove😍