Nojoto: Largest Storytelling Platform

Oh My Hero शिवबा Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्

Oh My Hero शिवबा 

Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला
ज़ात पात चे बंधन तोडून, न्याय द्या धर्माला 

निस्त मिश्या दाढ़ी वाढवुनी फिरतात मावळे
गरीब जणांना त्रस्त कराया यांना किती आवडे
तुमच्या नावा खाली ह्यांच्या भान नाही कर्माला

Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला...

अमचं तुमचं करू लागले स्वराज्याचे वीर 
शत्रू डोळे लावूनी बसले, "कब बटेगी खीर"
आपली बाणे भेदू लागली आपल्याच हृदयाला

Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला...

ह्यांची ताकत बदलू लागली इतिहासाचे धडे
स्वप्न ह्यांचे आणू लागले देशात अरथळे
तुम्हीच आता थांबवू शकता ह्या विषारी जीवाला

Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला...

रविकुमार Oh My Hero शिवबा 

Oh My Hero शिवबा Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला ज़ात पात चे बंधन तोडून, न्याय द्या धर्माला निस्त मिश्या दाढ़ी वाढवुनी फिरतात मावळे गरीब जणांना त्रस्त कराया यांना किती आवडे तुमच्या नावा खाली ह्यांच्या भान नाही कर्माला