एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो. पण धागा सोबतीला आला कि हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो.संयम बाळगा; काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतुन जावं लागतं! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral