Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम म्हटलं की भेटनं आल एकमेंकाना खेटण आलं समुद्र

प्रेम म्हटलं की भेटनं आल
एकमेंकाना खेटण आलं
समुद्र किनाऱ्यावर ..........
तासनतास बसनं आलं
एकमेंकाच्या डोळ्यात स्वतःला 
शोधनं आलं 
हळुहळु हवेतील गारवा 
वाढतो नव्याने.......
अन् प्रेमचा गोडवा
वाढतो नव्याने.....
एकमेकांच्या सपनात 
रमने आवडते.....
प्रेम म्हटलं की जीवात जीव
गुतने आलं
प्रेम म्हटलं की भेटनं आल
एकमेंकाना खेटण आलं
समुद्र किनाऱ्यावर ..........
तासनतास बसनं आलं
एकमेंकाच्या डोळ्यात स्वतःला 
शोधनं आलं 
हळुहळु हवेतील गारवा 
वाढतो नव्याने.......
अन् प्रेमचा गोडवा
वाढतो नव्याने.....
एकमेकांच्या सपनात 
रमने आवडते.....
प्रेम म्हटलं की जीवात जीव
गुतने आलं