Nojoto: Largest Storytelling Platform

रिती झाली ओंजळ तुला देता देता किती जन्म घेऊ ऋण फिट

रिती झाली ओंजळ
तुला देता देता
किती जन्म घेऊ
ऋण फिटता फिटेना
स्त्री जन्मा हीच का तुझी गाथा
स्पंदन -प्रियंका #स्त्री#nojoto#nojotomarathi
रिती झाली ओंजळ
तुला देता देता
किती जन्म घेऊ
ऋण फिटता फिटेना
स्त्री जन्मा हीच का तुझी गाथा
स्पंदन -प्रियंका #स्त्री#nojoto#nojotomarathi