Nojoto: Largest Storytelling Platform

कवितेचे पान नाही,, हे जीवाचे रान आहे.. मनातील काहु

कवितेचे पान नाही,,
हे जीवाचे रान आहे..
मनातील काहुराचे,,
जिवंत हे थैमान आहे..

कवितेचे पान नाही,,
मजसाठी वरदान आहे..
अतृप्त भावनांचे,,
अदृश्य हे समाधान आहे..
#Shilpa #Kaviteche_Paan #TpWritting #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358
कवितेचे पान नाही,,
हे जीवाचे रान आहे..
मनातील काहुराचे,,
जिवंत हे थैमान आहे..

कवितेचे पान नाही,,
मजसाठी वरदान आहे..
अतृप्त भावनांचे,,
अदृश्य हे समाधान आहे..
#Shilpa #Kaviteche_Paan #TpWritting #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358