Nojoto: Largest Storytelling Platform

धडधड आहे तु माझ्या हृदयाची, श्वास आहे तु माझ्या ज

धडधड आहे तु माझ्या
हृदयाची,

श्वास आहे तु माझ्या
जिवनाची,

माझ्या आयुष्याची एक
नविन दिशा आहे तु,

माझ्या आयुष्याचा जोडीदार
आहे तु,

माझ्या कवितेतील शब्द
आहे तु,

आणि या प्रेमवेड्याची
प्रेमवेडी आहे तु,

पुन्हा नको विचारू माझी
कोण आहे तु माझं सर्वस्व आहे तु.😍😍😍 Rutuja Tambe
धडधड आहे तु माझ्या
हृदयाची,

श्वास आहे तु माझ्या
जिवनाची,

माझ्या आयुष्याची एक
नविन दिशा आहे तु,

माझ्या आयुष्याचा जोडीदार
आहे तु,

माझ्या कवितेतील शब्द
आहे तु,

आणि या प्रेमवेड्याची
प्रेमवेडी आहे तु,

पुन्हा नको विचारू माझी
कोण आहे तु माझं सर्वस्व आहे तु.😍😍😍 Rutuja Tambe
sk4214752866764

SK

New Creator

माझं सर्वस्व आहे तु.😍😍😍 Rutuja Tambe #poem