Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम माझ नेहमी नजरेत राहिल अबोल नजरेने तीने मला

प्रेम माझ नेहमी 
नजरेत राहिल
अबोल नजरेने
तीने मला नेहमी पाहिलं

नजर माझी नेहमी 
तिला शोधत राहिली
दुःखावर फुंकर माझ्या 
तिने नजरेन वाहीली
 
ती न बोलता तिची नजर 
खुप काही सांगुन गेली
चोरून तीला पाहण्याच
वेड ही लावुन गेली 

कळलेच नाही मला
तिच्या नजरेचे काही भाव
ती वेळ ही निघून गेली 
आहे ह्रदयात तरी तीच नाव


उगाच तीच्या समोर जान
आणि तीला वळुण पाहण
नजरेत होते असे प्रेमाचे डाव
असेच प्रेम होत आमचं
खर सांगतो राव...


- सरकटे मिलिंद 
जिंतुर  जि.परभणी. #love
प्रेम माझ नेहमी 
नजरेत राहिल
अबोल नजरेने
तीने मला नेहमी पाहिलं

नजर माझी नेहमी 
तिला शोधत राहिली
दुःखावर फुंकर माझ्या 
तिने नजरेन वाहीली
 
ती न बोलता तिची नजर 
खुप काही सांगुन गेली
चोरून तीला पाहण्याच
वेड ही लावुन गेली 

कळलेच नाही मला
तिच्या नजरेचे काही भाव
ती वेळ ही निघून गेली 
आहे ह्रदयात तरी तीच नाव


उगाच तीच्या समोर जान
आणि तीला वळुण पाहण
नजरेत होते असे प्रेमाचे डाव
असेच प्रेम होत आमचं
खर सांगतो राव...


- सरकटे मिलिंद 
जिंतुर  जि.परभणी. #love