Nojoto: Largest Storytelling Platform

प्रिय चहा... तुझ्याशी फारशी मैत्री नाही माझ

प्रिय चहा...    
 
 तुझ्याशी फारशी मैत्री नाही माझी...
जेमतेमच आपण मित्र झालोत....
तुला ते सांगायची गरज नाही तशी
पण तरी सांगते... तू मला आवडतोस
कारण तू त्याला आवडतोस आणि तो मला
.........म्हणून तू मला आवडतोस....
गमंत अशी की....
जेव्हा पण आम्ही भेटतो तू असतोच सोबतीला...
जेव्हा कधी कंटाळा आला... तर तू स्पूर्ती देतोस आम्हांला....
तुझ्या मुळे उत्साह येतो
मग नव्याणे संवाद सुरू होतो...
तू असला की तो खूश असतो
म्हणून की काय तू मला आवडतो...
#गोडवा तुझाच की तुझ्यासाठीच चा त्याचा
#चहा आणि तो.. प्रिय चहा...#नोजोटो.#tealovers
प्रिय चहा...    
 
 तुझ्याशी फारशी मैत्री नाही माझी...
जेमतेमच आपण मित्र झालोत....
तुला ते सांगायची गरज नाही तशी
पण तरी सांगते... तू मला आवडतोस
कारण तू त्याला आवडतोस आणि तो मला
.........म्हणून तू मला आवडतोस....
गमंत अशी की....
जेव्हा पण आम्ही भेटतो तू असतोच सोबतीला...
जेव्हा कधी कंटाळा आला... तर तू स्पूर्ती देतोस आम्हांला....
तुझ्या मुळे उत्साह येतो
मग नव्याणे संवाद सुरू होतो...
तू असला की तो खूश असतो
म्हणून की काय तू मला आवडतो...
#गोडवा तुझाच की तुझ्यासाठीच चा त्याचा
#चहा आणि तो.. प्रिय चहा...#नोजोटो.#tealovers