Nojoto: Largest Storytelling Platform

तिच्यासाठी जगता जगता स्वतःसाठी जगणं राहून गेलं, म

तिच्यासाठी जगता जगता 
स्वतःसाठी जगणं राहून गेलं,
मानून सर्वस्व तिला 
उभ आयुष्य वाहून दिलं...

सांभाळता नात्यास
सांभाळायचं स्वतःस राहून गेलं...
होवून तिचा अगदी
तिचा व्हायचं राहून गेलं...

-अभिषेक देसाई #nojoto #nojotomarathi #prem #love #aferlongtime #writeup #humtum #pyaar #mohabbat #ishq