Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्यात जाणवते मार्गदर्शनाची कमी, तेव्हा फक्त गुर

आयुष्यात जाणवते
मार्गदर्शनाची कमी,
तेव्हा फक्त गुरुच देतो,
जगण्याची उमेद नवी.

++सुमेधा देशपांडे.. #Gurupurnima
आयुष्यात जाणवते
मार्गदर्शनाची कमी,
तेव्हा फक्त गुरुच देतो,
जगण्याची उमेद नवी.

++सुमेधा देशपांडे.. #Gurupurnima