Nojoto: Largest Storytelling Platform

तुझी मूठ भर दुःखे जेंव्हा ओंजळ झाली l एक चांदणी ए

तुझी मूठ भर दुःखे जेंव्हा 
ओंजळ झाली l
एक चांदणी एकटी सारे 
आजोळ झाली l
@ विद्याधर भागवत.
तुझी मूठ भर दुःखे जेंव्हा 
ओंजळ झाली l
एक चांदणी एकटी सारे 
आजोळ झाली l
@ विद्याधर भागवत.