Nojoto: Largest Storytelling Platform

तुझा चेहरा समोर येतो तेव्हा उदासलेल्या मनाला सुद्ध

तुझा चेहरा समोर येतो तेव्हा उदासलेल्या
मनाला सुद्धा तुझा चेहरा हसवून जातो.

तुझ्या डोळ्यात पाहताच मी हि त्यात दिसायचो
आयुष्यातल्या प्रवासात तुझ्या हातात हात धरून चालायचं आहे.

तू जवळ येताच मला श्वास जाणवतो 
तुझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोका मला ऐकू येतो.

आठवणीत येता येता माझीच होऊन जातेस 
हरवलेल्या मनाला ही तुझा चेहरा दिसतो.

तुझ्या सोबत भांडण्यात जी मजा आहे
 ती कोणत्याही क्षणात नाही..

आयुष्यात तू माझ्यापासून कधीही दूर नको जाऊस
तुझी सोबत अशीच राहू दे.... तेजु

तेजु