Nojoto: Largest Storytelling Platform

उधळलास पारिजात तू माझ्या अंगणी फुले वेचिता टिपले म

उधळलास पारिजात तू माझ्या अंगणी
फुले वेचिता टिपले मी चांदणे त्या क्षणी..

आताशा मी गाते केवळ प्राजक्ताची गाणी
आठवणींचा माग निव्वळ उरला ध्यानीमनी..

अमिता✍️

©Amita
  #पारिजात 
#मराठीकविता
asj6456746298564

Amita

New Creator

पारिजात मराठीकविता

108 Views