Nojoto: Largest Storytelling Platform

कपाळी माझ्या चंद्रकोर ... नाकात आहे मोत्याची नथ .

कपाळी माझ्या चंद्रकोर ...

नाकात आहे मोत्याची नथ ...

हातात खेळताय बांगड्या ..

शोभून दिसतो  गळ्यात तो हार...

तुझ्याचं साठी हा रुप हा शृंगार... 

बघते मलाच मी तुझ्या वेड 
पीसया नजरेने ...

लाजते...गालात हसते ...

तु नाहीस समोर म्हणून उगाच रुसते...

बघावं डोळेभरुन मला तू ...

कौतुक माझं करावं...
म्हणून 

तुझ्याचसाठी सजते ...
तुझ्यासाठीच सजते... 
 
Written by -
pRaNaLi S iNdRajeeT. #marathipoem
kapali mazya chandkor zindagi ki kitab😇 Zarna dayma Sonam Sharma HB Sayeri vijay suvada 2020 (visat)
कपाळी माझ्या चंद्रकोर ...

नाकात आहे मोत्याची नथ ...

हातात खेळताय बांगड्या ..

शोभून दिसतो  गळ्यात तो हार...

तुझ्याचं साठी हा रुप हा शृंगार... 

बघते मलाच मी तुझ्या वेड 
पीसया नजरेने ...

लाजते...गालात हसते ...

तु नाहीस समोर म्हणून उगाच रुसते...

बघावं डोळेभरुन मला तू ...

कौतुक माझं करावं...
म्हणून 

तुझ्याचसाठी सजते ...
तुझ्यासाठीच सजते... 
 
Written by -
pRaNaLi S iNdRajeeT. #marathipoem
kapali mazya chandkor zindagi ki kitab😇 Zarna dayma Sonam Sharma HB Sayeri vijay suvada 2020 (visat)

#Marathipoem kapali mazya chandkor zindagi ki kitab😇 Zarna dayma Sonam Sharma HB Sayeri vijay suvada 2020 (visat)