Nojoto: Largest Storytelling Platform

#DearZindagi मोरपीस रुप तुझे । हरवले भान माझे ।

#DearZindagi मोरपीस
रुप तुझे ।
हरवले
भान माझे ।
                  वसुंधरा
                  चिंब भिजे ।
                  बासरीचे
                  सुर वाजे ।
गोकुळात
रास रचे ।
राधे संग
कृष्ण नाचे ।
                  लोणी चोरी 
                  गौळणीचे ।
                  बालकृष्ण 
                  यशोदाचे ।

-🖊️पायल तिमाडे ♥️♥️♥️♥️♥️🍃
#मोरपीस #कृष्ण #fictionistfriend #love
#DearZindagi मोरपीस
रुप तुझे ।
हरवले
भान माझे ।
                  वसुंधरा
                  चिंब भिजे ।
                  बासरीचे
                  सुर वाजे ।
गोकुळात
रास रचे ।
राधे संग
कृष्ण नाचे ।
                  लोणी चोरी 
                  गौळणीचे ।
                  बालकृष्ण 
                  यशोदाचे ।

-🖊️पायल तिमाडे ♥️♥️♥️♥️♥️🍃
#मोरपीस #कृष्ण #fictionistfriend #love