Nojoto: Largest Storytelling Platform

तुझाच आहे मी हा माझा अबोला सांगत होता तुला भेटण्या

तुझाच आहे मी हा
माझा अबोला सांगत होता
तुला भेटण्या देह माझा
तुझ्या आधी निजला होता
तुझाच आहे मी हा
माझा अबोला सांगत होता
तुला भेटण्या देह माझा
तुझ्या आधी निजला होता
ravibagul3793

Ravi bagul

New Creator