Nojoto: Largest Storytelling Platform

*प्रत्येकाच्या नशिबात* *एक बायको असते* *आपणास कळतह

*प्रत्येकाच्या नशिबात*
*एक बायको असते*
*आपणास कळतही नसते*
*डोक्यावर ती केव्हा बसते*

*बायको इतरांशी बोलताना*
*गोड, मृदू स्वरात बोलते*
*अजून ब्रह्मदेवाला कळाले नाही*
*नवऱ्याने काय पाप केले असते* बायको (wife)
*प्रत्येकाच्या नशिबात*
*एक बायको असते*
*आपणास कळतही नसते*
*डोक्यावर ती केव्हा बसते*

*बायको इतरांशी बोलताना*
*गोड, मृदू स्वरात बोलते*
*अजून ब्रह्मदेवाला कळाले नाही*
*नवऱ्याने काय पाप केले असते* बायको (wife)