Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम मनातलं........ प्रेम करण्याचा गुन्हा तर सगळ

प्रेम मनातलं........
प्रेम करण्याचा गुन्हा 
तर सगळेच जण करतात;
पण जास्त त्रास त्यांना होतो 
जे मनापासून खर प्रेम करतात!
**मंगला गायकवाड **
प्रेम मनातलं........
प्रेम करण्याचा गुन्हा 
तर सगळेच जण करतात;
पण जास्त त्रास त्यांना होतो 
जे मनापासून खर प्रेम करतात!
**मंगला गायकवाड **