Nojoto: Largest Storytelling Platform

पत्रास कारण की.... पत्रास कारण की, दुर तू गेलीस

पत्रास कारण की....


पत्रास कारण की,
दुर तू गेलीस न सांगता 
मला एकट्याला सोडून
सारे बंध तोडून..
साऱ्या शपथा मोडून..

पत्रास कारण की,
गेली आहेस अशी दुर की
तुला शोधण्यात जंग जंग पछाडलय
तुला शोधणही खूप कठीण झालय..
तुझ्या आठवणीने मन भरून आलय..

पत्रास कारण की, 
मोबाईलच्या युगात मला तू Block केलयस..
 तरीसुद्धा तुझ्या मनात मला Lock केलयस..
म्हणूनच लिहतोय तुला पत्र
समजून तुझाच मित्र

आशा करतो उत्तर नक्की मिळेल
       "कळावे"
                                    तुझाच
                                    अ.ब.क

©Vivek Kolge #पत्र #भावना #प्रेम #विरह

#letter
पत्रास कारण की....


पत्रास कारण की,
दुर तू गेलीस न सांगता 
मला एकट्याला सोडून
सारे बंध तोडून..
साऱ्या शपथा मोडून..

पत्रास कारण की,
गेली आहेस अशी दुर की
तुला शोधण्यात जंग जंग पछाडलय
तुला शोधणही खूप कठीण झालय..
तुझ्या आठवणीने मन भरून आलय..

पत्रास कारण की, 
मोबाईलच्या युगात मला तू Block केलयस..
 तरीसुद्धा तुझ्या मनात मला Lock केलयस..
म्हणूनच लिहतोय तुला पत्र
समजून तुझाच मित्र

आशा करतो उत्तर नक्की मिळेल
       "कळावे"
                                    तुझाच
                                    अ.ब.क

©Vivek Kolge #पत्र #भावना #प्रेम #विरह

#letter