Nojoto: Largest Storytelling Platform

मृत्यू आयुष्यात जगतो का व जन्माला येतो याचे कारण

मृत्यू

आयुष्यात जगतो का व जन्माला येतो याचे कारण म्हणजे आयुष्यच होय म्हणतो 
जगण्यासाठी काय काय कार्य करतो जगण्यासाठी झुंज देतो सर्वांसाठी लढतो 
आपल्या आई, वडील परिवाराला जगवतो अभ्यास करतो व नोकरी करतो नंतर प्रेम करतो व लेकरांना जगवतो इतरांशी प्रेमाने वागतो , रागावतो ,कशासाठी ?
या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळवण्यापूर्वी कुठेतरी अंधारात हरवतो त्यालाच मरण म्हणतात किंवा मृत्यु #nojoto #nojotomarathi #Quote #poem #MDMTHINK #think #story #आयुष्य #मृत्यु #poetry  Satyaprem Upadhyay Internet Jockey Aadarsha singh Aahna Verma Namita Writer