Nojoto: Largest Storytelling Platform

सांजवेळी सांजवात मी लावते मनामनात ध्येयाने पुढे जा

सांजवेळी सांजवात
मी लावते मनामनात
ध्येयाने पुढे जाण्यास
मी ज्योत पेटवि हृदयात
मावळत होता रवी जरी
मी त्याचेकडेच पाही
परतणार उद्या तोही
हीच खात्री मनी राही
मंदिरात घंटानाद 
आरतीचे शब्द कानी 
सांजेला ही देवाची 
कृपा होई जीवानि
सांजेची ही निरागसता 
उद्याचा संकेत देई 
अजून एक दिवस वाढल्याची 
ती सांज आपणाला खात्री देई 
Anu mi krushnsakhi Anu mi##
सांजवेळी सांजवात
मी लावते मनामनात
ध्येयाने पुढे जाण्यास
मी ज्योत पेटवि हृदयात
मावळत होता रवी जरी
मी त्याचेकडेच पाही
परतणार उद्या तोही
हीच खात्री मनी राही
मंदिरात घंटानाद 
आरतीचे शब्द कानी 
सांजेला ही देवाची 
कृपा होई जीवानि
सांजेची ही निरागसता 
उद्याचा संकेत देई 
अजून एक दिवस वाढल्याची 
ती सांज आपणाला खात्री देई 
Anu mi krushnsakhi Anu mi##

Anu mi## #poem