पुणवेचा आणि सहस्त्राराचा जणू अलिखित असा करार आहे.

"पुणवेचा आणि सहस्त्राराचा जणू अलिखित असा करार आहे.... अत्यानंदाने त्याला खुलवायला, ती जणू त्याच्या कणाकणावर स्वार आहे... तो चंद्र खुलत असतानाच आनंद ही खुलत जातो... चंद्राच्या उजेडात सुखावतो मी.. आणि तो ही मग पुर्ण क्षमतेने फुलून येतो... विरहजाळ वाढवतो तो; पण, पुणवेचा जाळ दाहक मात्र नाही... या जाळात आनंदाने रितं मात्र, उरत एकही पात्र नाही..... अनंत प्रवास करुन या दिवसात... मी तुझ्या अत्यंत निकट येतो.... चंद्राच्या प्रभेत 'चंद्रप्रभा' पाहून, अचंबित, निशब्द, स्तंभित होतो... आदिनाथ/विशाल....🌸🌼☘️ ©Vishal / Aadinath"

पुणवेचा आणि सहस्त्राराचा जणू 
अलिखित असा करार आहे....
अत्यानंदाने त्याला खुलवायला,
ती जणू त्याच्या कणाकणावर स्वार आहे...

तो चंद्र खुलत असतानाच
आनंद ही खुलत जातो...
चंद्राच्या उजेडात सुखावतो मी..
आणि तो ही मग पुर्ण क्षमतेने फुलून येतो...

विरहजाळ वाढवतो तो; पण,
पुणवेचा जाळ दाहक मात्र नाही...
या जाळात आनंदाने रितं मात्र,
उरत एकही पात्र नाही.....

अनंत प्रवास करुन या दिवसात...
मी तुझ्या अत्यंत निकट येतो....
चंद्राच्या प्रभेत 'चंद्रप्रभा' पाहून,
अचंबित, निशब्द, स्तंभित होतो... 


आदिनाथ/विशाल....🌸🌼☘️

©Vishal / Aadinath

पुणवेचा आणि सहस्त्राराचा जणू अलिखित असा करार आहे.... अत्यानंदाने त्याला खुलवायला, ती जणू त्याच्या कणाकणावर स्वार आहे... तो चंद्र खुलत असतानाच आनंद ही खुलत जातो... चंद्राच्या उजेडात सुखावतो मी.. आणि तो ही मग पुर्ण क्षमतेने फुलून येतो... विरहजाळ वाढवतो तो; पण, पुणवेचा जाळ दाहक मात्र नाही... या जाळात आनंदाने रितं मात्र, उरत एकही पात्र नाही..... अनंत प्रवास करुन या दिवसात... मी तुझ्या अत्यंत निकट येतो.... चंद्राच्या प्रभेत 'चंद्रप्रभा' पाहून, अचंबित, निशब्द, स्तंभित होतो... आदिनाथ/विशाल....🌸🌼☘️ ©Vishal / Aadinath

#Moon

People who shared love close

More like this