Nojoto: Largest Storytelling Platform

दिल दर्या सागर नाही कविता माझी बाजार नाही अख्खा

दिल दर्या सागर नाही
 कविता माझी बाजार नाही
 अख्खा इतिहास-वर्तमान खेचते 
 पण लिहिताना बेजार नाही
दिल दर्या सागर नाही
 कविता माझी बाजार नाही
 अख्खा इतिहास-वर्तमान खेचते 
 पण लिहिताना बेजार नाही