Nojoto: Largest Storytelling Platform

*"Job's : येणाऱ्या काळातील आव्हाने "* 📝📝📝📝📝�

*"Job's : येणाऱ्या काळातील आव्हाने "* 
📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝
🟢सर्वांना नमस्कार, उद्या दिनांक 29 एप्रिल 2020 रोजी *Pratham Info Tech foundation* तर्फे ठीक 5.00 वाजता नोकरी संदर्भात विशेष मार्गदर्शन मिळणार आहे.
🟢 *पुढील काही विषयावर चर्चा होणार आहे !* 

१. मुलाखतीत येणाऱ्या अडचणी.

२. मुलखातीत घ्यावयाची काळजी.

३. मुलाखती पूर्व असणारे प्रश्न 

४. CV आणि व्यक्तिगत फायलिंग.

🟢या बद्दल आपल्याशी मार्गदर्शनपर खालील वक्ते संवाद साधणार आहेत. 

🟢तरी आपण यामध्ये सहभागी व्हावे. यासाठी प्रमुख उपस्थित मान्यवर असणार आहेत. 

🟢प्रमुख उपस्थिती : 

१. *डॉ. अनिल जायभाये,* 
सहाय्यक प्राध्यापक, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ,उपकेंद्र, लातूर

२. *प्रा. आशिष स्वामी* , स्वा. रा. ती. म. विद्यापीठ,उपकेंद्र, लातूर

३. *श्री. महेश माळी* Equal community foundation ,
(Program mentor/ trenner) पुणे

४. *श्री.* *शंकर जाधव* ( Placement officer, PIF )
📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝
( *टीप* :  आम्ही zoom app या मध्ये हे सेशन घेणार  आहोत त्याची link आम्ही आपणास देऊ त्यासाठी आम्हास संपर्क करावे तरी सर्वानी याची नोंद घ्यावी ) Contact : 8806246436
📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝
*आयोजक* : *Pratham Info Tech foundation, Pune* pratham info tech foundation

pratham info tech foundation